पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचा दिमाखात शुभारंभ व लोकार्पण! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचा दिमाखात शुभारंभ व लोकार्पण!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती
संपादक :-
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचा शुभारंभ व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस आयुक्तालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस प्रशासनाच्या पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यास तसेच नागरिकांना अधिक प्रभावी पोलीस सेवा उपलब्ध करून देण्यास या प्रकल्पांची मदत होणार आहे.
या वेळी विविध मान्यवर, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
✍️ रामराजे आसबे ✍️
संपादक – आत्मनिर्भर न्यूज
Start the conversation!
Be the first to share your thoughts on this story.